शिवानी रांगोळे हीला आपण एक चांगली अभिनेत्री म्हणून तर ओळखतोच पण आम्ही तुम्हाला या व्हिडिओमधून शिवानीचं आणखी एक टॅलेंट दाखवणार आहोत...डान्स आणि शिवानी हे कॉम्बिनेशन जरा तुम्हाला हटके वाटत असेल ना? पण आता शिवानीची पावलं देखील थिरकायला लागली आहेत.....शिवानीने नुकताच आपला एक डान्सचा व्हिडिओ शेअर केलाय......‘नैनो वाले ने’ या गाण्यावर शिवानीने डान्स केलाय. “मनोरंजनासाठी काहीतरी करण्याचा प्रयत्न.. तसं हे माझ्या कम्फर्ट झोनच्या पूर्ण बाहेरचं आहे” असं कॅप्शन शिवानीने तिच्या व्हिडीओला दिलंय. अनेकांनी शिवानीच्या या डान्सचं कौतुक केलंय.

#lokmatcnxfilmy #ShivaniRangole #Dance #Sangtuaaheska
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber